न्यू इंग्लिश स्कूल मडूरा शाळेचा १०० टक्के निकाल

189

 

बांदा (मंगल कामत)

न्यू इंग्लिश स्कूल मडूरा शाळेचा १०० टक्के निकाल

दि बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ

मुंबईच्या न्यू इंग्लिश स्कूल मडुरा प्रशालेचा एसएससी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला. मानस समीर कोलते हा 96.98% गुण मिळवून पहिला आला तर ऋतुजा नाईक ही 95.60% गुण मिळवून द्वितीय आणि विनीत रवींद्र पंडित हा 94.80% गुण मिळवून तृतीयाला सर्व विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले