Home आंतरराष्ट्रीय शेवटी संस्कार महत्वाचे.! ; ‘गंभीर’ प्रकरणावर श्रीसंतच्या पत्नीची कमेंट व्हायरल.

शेवटी संस्कार महत्वाचे.! ; ‘गंभीर’ प्रकरणावर श्रीसंतच्या पत्नीची कमेंट व्हायरल.

150

तिरूवअनंतपुरम : भारताचे दोन माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि एस. श्रीसंत हे लेजंड क्रिकेट लीगमध्ये एकमेकांना भिडले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोन्ही क्रिकेटपटूंची वादाची पार्श्वभूमी असल्याने हा विषय जास्तच वाढला.

श्रीसंतने गंभीवर शिवीगाळ करणे आणि मॅच फिक्सर म्हणून संबोधल्याचा आरोप केला. त्यावर गंभीरने फारशी प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र आता या वादात श्रीसंतची पत्नी भुवनेश्वरीने उडी घेतली आहे. तिने गंभीरचे थेट संस्कारच काढले.