सावंतवाडी येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी साजरा केला विशाल परब यांचा वाढदिवस.

58

सावंतवाडी : भाजप नेते युवा उद्योजक विशाल परब यांचा वाढदिवस सावंतवाडी येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व विशाल परब मित्र मंडळाच्या वतीने आज सावंतवाडी येथे करण्यात आला. श्री. परब यांचा वाढदिवस उद्या साजरा होत आहे.

उद्या भाजप नेते, युवा उद्योजक विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिमखाना मैदानावर प्रसिद्ध गायक ज्युबीन नौटीयाल यांचा लाईव्ह कन्सर्ट शो होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असतानाच आज पदाधिकाऱ्यांनी श्री परब यांचा केक कापून वाढदिवस साजरा केला यावेळी भाजप पदाधिकारी गुरु मटकर यांनी त्यांना लक्ष्मीची मूर्ती प्रदान केली.