मळेवाड : आज 20 ऑगस्ट 2023 रोजी सावंतवाडी आर.पी.डी हायस्कूल येथे भारताचे माजी पंतप्रधान, संगणक आणि डिजिटल क्रांतीचे जनक स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सावंतवाडी तालुका काँग्रेस यांच्या वतीने स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पांजली व आदरांजली वहाण्यात आली. यावेळी तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, राष्ट्रीय काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत, राजू मसुरकर ऍड. दिलीप नार्वेकर. शहर अध्यक्ष ऍड. राघवेंद्र नार्वेकर, शहर उपाध्यक्ष राजेंद्र-(राजू)सावंत, बाळा नमशी, अरुण नाईक, गोपाळ राऊळ, संतोष मडगावकर, समीर भाट, प्रदीप चौगुले आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Home ब्रेकिंग न्यूज राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन ! ; सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या वतीने आदरांजली!





