पळसंब येथे आरोग्य शिबीर संपन्न!

62

मालवण : साधना रिसोर्सेस व ऍडवायजरी फाउंडेशन व ग्रामपंचायत पळसंब यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबीर जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा पळसंब नं. 2 येथे संपन्न झाले. यावेळी ग्रामपंचायत पळसंबचे सरपंच महेश वरक,उपसरपंच अविराज परब, सत्यवानरामचंद्र तेजम,अमित कांबळी (ग्रामसेवक), मधुकर कदम, सुहास   सावंत,  विनोद कदम मुख्याध्यापक , डॉ. सुचेता नाईक, स्वप्नील तावडे, उमेश सावंत (आरोग्य कर्मचारी), ममता कासले, तनुजा परब , राजन पुजारे, मेघश्याम जुवेकर, मधुकर जोईल, अनिल परब, योगेश तेजम, अमित पुजारे, शैलेंद्र अणावकर आदी उपस्थित होते.