खळबळजनक ….प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या!

166

मुंबई : लगान, जोधा अकबर, हम दिल दे चुके सनम, यासारख्या कित्येक चित्रपटांना आपल्या कलादिग्दर्शनाचा साज चढवून प्रसिद्ध झालेल्या नितीन देसाई यांच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. देसाई यांनी त्यांच्या एन डी स्टुडिओमध्ये आत्महत्या केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे.