बांदा :श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट संचालित येथील व्ही एन नाबार इंग्लिश मीडियम प्रशालेत लोकमान्य पुण्यदिन व वकृत्व स्पर्धा साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रारंभीर उपस्थित लोकल कमिटीचे सदस्य लक्ष्मण गवस सर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर प्रशालेच्या मुख्याध्यापिका नीती साळगावकर यांनी लोकमान्य टिळक यानबद्दल अनमोल अशी माहिती सांगितली. त्यानंतर वक्तृत्व स्पर्धेत सुरू करण्यात आली मुलांनी खूप छान छान भाषण दिले लोकमान्य टिळकांचे कर्तृत्व व त्यांची कामगिरी सांगितली. ही स्पर्धा इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत होती. यावेळी प्रशालेच्या उपस्थित सहशिक्षिका प्रतीक्षा शिरोडकर ,वेलांकानी रॉड्रिग्ज, सूत्रसंचालन प्राची परब व आभार तेजस्वी गावडे यांनी मानले.
विजेत्यांची नावे इयत्ता पहिली 1. सार्थक वालावलकर 2. ज्ञानानंद रेडकर 3. नॅथन फर्नांडिस इयत्ता दुसरी
1. कौशल मिस्त्री 2. मानस परब 3.सुयश परब इयत्ता तिसरी 1. तनिष्का महाले 2. लिजा मारणेकर
3.मोहन जाधव . 3.धनेश परब इयत्ता चौथी 1. यशवंत परत 2.स्टेला फर्नांडिस 3.तनिषा राऊळ.





