रोटरी क्लब ऑफ बांदा तर्फे डोंगरपाल शाळेत वृक्षारोपण संपन्न..!

57

बांदा : रोटरी क्लब ऑफ बांदा तर्फे डोंगरपाल शाळेत वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन कार्यक्रम…
रोटरी क्लब ऑफ बांदाचे नूतन अध्यक्ष श्री प्रमोद कामत यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम करण्यात आला. त्याचप्रमाणे National Health Mission (NHM) अंतर्गत मुलींना मार्गदर्शन रो. डॉ. श्री नारायण नाईक यांनी केले आणि वैद्यकीय साहित्य पुरवले.

उपस्थित अध्यक्ष श्री प्रमोद कामत, मंदार कल्याणकर, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री वावळीये सर आणि सर्व रोटरी क्लब ऑफ बांदाचे पदाधिकारी आणि सदस्य