बांदा विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात…

46

बांदा : भावीकांचे श्रद्धास्थान असलेले बांदा विठ्ठल मंदिरात आज एकादशीनिमित्त भाविकांनी विठ्ठल रखुमाई चे दर्शन घेतले. या मंदिरात
विना सप्ताह होऊन विना सप्ताहाची सांगता झाली. आज पहाटे काकड आरतीने भाविकांनी विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी गर्दी केली. पाऊस असूनही विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी लांबचलांब रांग लागली होती.