सावंतवाडी : सावंतवाडी पोलीस ठाणे, जि. सिंधुदुर्ग आकस्मिक मृत्यु रजि ३२/२०२३ , सीआरपीसी क. १७४ मधील अनोळखी मयत व्यक्ती, वय सुमारे ४० ते ४५ हे प्रेत दि. २१/०६/२०२३ रोजी सकाळी ०८.४५ वा चे पूर्वी सावंतवाडी तालुक्यातील आंबोली घाटात मुख्य धबधब्याच्या खाली सावंतवाडी दिशेकडे सुमारे किमी अंतरावर सुमारे १५० फूट खोल दरीत घडलेला आहे.
मृत व्यक्तीचे अंगात राखाडी मळकट रंगाचे पांढरा व पिवळा पट्टा असलेले हाफ टि शर्ट असून टि शर्ट च्या डाव्या बाजूला वरील बाजूस “AWADA JEANS CLUB” असा पिवळसर रंगाचा लोगो आहे.नेसणीस काळपट रंगाची हाफ पॅन्ट आहे. उजव्या हातावर ” वनिता ” व “ओम चिन्ह ” गोंदलेले दिसत आहे.
सदर अनोळखी मृत व्यक्तीबाबत आपल्या पोलीस ठाण्यात नापत्ता दाखल असल्यास तसेच मयत व्यक्ती किंवा त्याचे नातेवाईक यांचेबाबत काही उपयुक्त माहिती असल्यास त्याबाबत कृपया खालील अधिकारी व अंमलदार यांचेशी संपर्क करावा ही विनंती..
1) पोलीस निरीक्षक, संदिप भोसले 9823426703
2)पोहेकॉ / 459 प्रकाश कदम
9527008476, 9423052974
3)पोहेकॉ / 98 प्रमोद काळसेकर 8605724105, 9403224295
4)पोलीस नियंत्रण कक्ष सिंधुदुर्ग 02362228214/228200 यावर संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.





