सीताराम गावडे यांचे निधन..!

119

बांदा : पाडलोस माडाचेगावळ येथील सीताराम गुणाजी गावडे (वय 39) यांचे दुःख निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते बंटी गावडे यांचे ते थोरले बंधू होत.