आरोंदा हायस्कूल आरोंदा चा निकाल 100 टक्के

77

सावंतवाडी : आरोंदा हायस्कूल आरोंदा चा सन २०२२-२३ चा वार्षिक निकाल १००% जाहीर झाला आहे
पार्थ त्रिंबक केरकर- ९४.६० ,विशाल शरद शेटकर ९१.२०, सगुण अनिल शेटकर
मिताली संतोष मातोंडकर(विभागून) ८४.००

एकूण ३० विद्यार्थी या एस एस सी परीक्षेस प्रविष्ट झाले होते.सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेत सुयश संपादन केले असून प्रशालेचा निकाल १००% लागला आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सिद्धार्थ गोपाळ तांबे, संस्था अध्यक्ष गोपाळराव नाईक, सचिव भाई देऊलकर व शालेय समिती यांनी अभिनंदन केले आहे.ग्रामस्थांकडूनही अभिनंदनाचे संदेश येत आहेत असे प्रशालैचे मुख्याध्यापक सिद्धार्थ तांबे यांनी कळविले आहे.