बांदा : कोनशी माऊली मंदिर येथे दिनांक 31 मे रोजी रात्री 10 वाजता संयुक्त दशावतार नाट्य मंडळाचे “तुळजाभवानी” हे नाटक आयोजित केले असून, दशावतार मंडळातील दिग्गज कलाकार हे नाटक सादर करणार आहेत. या नाटकासाठी चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ चेंदवण चे मालक देवेंद्र नाईक यांनी विशेष सहाय्य केले आहे.





