सावंतवाडी : डब्ल्यूएफव्ही या संस्थेच्या माध्यमातून सावंतवाडी असोसिएशन टू व्हीलर मेकॅनिक सावंतवाडी असोसिएशन यांनी मुक्या प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी शहरात ठीक ठिकाणी पाण्याच्या भांद्यांचं वाटप करण्यात आल. वाटप करत असताना उपस्थित डब्ल्यू एफ व्ही या संस्थेचे डॉक्टर धुमकसर तसेच कणकवली असोसिएशनचे सदस्य प्रथमेश परब तसेच आणि सावंतवाडी असोसिएशनचे अध्यक्ष पराग टिळवे तसेच सचिव सागर टाकेकर सल्लागार बाळा धुरी उपाध्यक्ष प्रसाद पारकर, अमित आसोलकर, खजिनदार सागर पोकळे तसेच इतर सभासद उपस्थित होते.





