रिफायनरी विरोधकांचे नेते सत्यजित चव्हाण यांना पोलिसांनी केली अटक…

186

रत्नागिरी : रिफायनरी प्रकल्पाच्या बाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. रिफायनरी विरोधकांचे नेते सत्यजित चव्हाण यांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच त्यांच्या साथीला असलेले मंगेश चव्हाण यांना देखील अटक केल्याची माहिती मिळत आहे
तर, रिफायनरी विरोधकांचे अध्यक्ष अमोल बोळे ज्या गाडीने राजापूर या ठिकाणी गेले होते ती गाडी देखील पोलिसांनी अपुऱ्या कागदपत्र असल्याचे कारण देत पोलीस स्टेशनला ठेवली असल्याचा दावा बोळे यांनी केला आहे.