पुणे : पुण्याला लागून असलेल्या किवळे गावात होर्डिंग पडल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे.. हे होर्डिंग पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे नंतर मुंबई-बेंगळुरू महामार्गावर लावण्यात आले आहे.. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात मुसळधार पाऊस पडत आहे.घटनेनंतर लगेचच प्रशासनाकडून बचावकार्य जोरात सुरू असून, या घटनेत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.

ज्या ठिकाणी होर्डिंग पडून पाच जणांचा मृत्यू झाला , त्या ठिकाणी होर्डिंग च्या खाली एक टायर पंचर चे दुकान होतं. पाऊस आला त्यावेळी त्या टायर पंचर च्या दुकानांमध्ये सात – आठ जण थांबून होते. मात्र अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग टायर पंचरच्या दुकानावर पडली आणि त्या दुकानांमध्ये उभे असलेले पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. तर घेऊन होते त्यावेळेस ही दुर्घटना घडली.





