आजपासून श्री देव भुजेडोंगरकर देवस्थानच्या ५ व्या वर्धापनदिन सोहळ्यास सुरुवात…!

बांदा : निगुडे येथील श्री देव भूजेडोंगरकर देवस्थानच्या देवस्थानच्या ५ व्या वर्धापनदिन सोहळ्यास सुरुवात झाली आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. १७ एप्रिलला सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, त्याचबरोबर रात्री ९ वाजता बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळाच दशावतारी नाटक होणार आहे.