राजाराम म्हात्रे यांची रत्नागिरी तहसीलदारपदी नियुक्ती…!

सिंधुदुर्ग : तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची रत्नागिरी तहसीलदार पदी नियुक्ती झाली आहे. श्रीमती वर्षा झाल्टे यांची मालवण तहसीलदार पदी नियुक्ती झाली असून, यापूर्वी त्या निबंधक भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना प्राधिकरण कार्यालय नागपूर येथे होत्या कार्यरत होत्या.

श्रीमती हिराबाई उर्फ दीप्ती दत्ताराम देसाई यांची वैभववाडी तहसीलदार पदी नियुक्ती झाली आहे.  यापूर्वी त्या पोलादपूर तहसीलदार पदी होत्या कार्यरत होत्या.