दहावी मधून अकरावी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी | परफेक्ट अकॅडमी ओरस घेऊन येत आहे, पंधरा दिवसांचा मोफत ब्रिज कोर्स

A) ब्रिज कोर्स म्हणजे काय?
ब्रिज कोर्स हा साधारण 30 ते 40 तासांचा, दहावीतून अकरावी मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, विशेषता ज्यांना अकरावी बारावी विज्ञान शाखेतून करायचे आहे आणि, पुढे JEE, NEET अशा परीक्षांना सामोरे जायचे आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी, भक्कम सुरुवात करून देणारा कोर्स आहे, जो पुढे जाऊन दोन वर्षे विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल.

B) ब्रिज कोर्सची नेमकी गरज काय?
a) इयत्ता दहावी मध्ये आणि अकरावी मध्ये असलेली सिलॅबस ची, काठीण्य पातळीची, तसेच अभ्यास करण्याच्या पद्धतीची मोठी पोकळी भरून काढण्यासाठी.
b) अकरावी बारावी तसेच, जेईई आणि नीट या परीक्षांच्या अभ्यासक्रमाची व्यवस्थित पूर्वकल्पना येण्यासाठी.
c) नववी दहावी मध्ये असलेले महत्त्वपूर्ण धडे, (Units) जे पुढे अकरावी बारावी मध्ये महत्त्वपूर्ण असणार आहेत त्यांचा सखोल अभ्यास करण्यासाठी.
d) येत्या दोन वर्षात अभ्यासाचे आणि वेळेचे नेमके नियोजन कसे करावे, हे समजून घेण्यासाठी.
e) प्रवेश परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी, अकरावी बारावी स्टेट बोर्ड आणि प्रवेश परीक्षा अभ्यास यांचे संतुलन कसे ठेवावे, हे जाणून घेण्यासाठी.

C) ब्रिज कोर्स मध्ये अभ्यासक्रम काय शिकवला जाईल?

Mathematics-
ब्रिज कोर्स मध्ये शिकवलं जाणार मॅथेमॅटिक्स (गणित) हे JEE आणि NEET कोणतीही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहे.
1. Trigonometry
2.Logarithm
3.Linear and Quaderatic Equations.
4.Basic Coordinate Geometry.
5.Introduction to Derivatives.
6.Introduction to Integration.

Physics-
1.Vectors
2. Motion
3.Intro To Laws Of Motion.
4. Units And Dimension Basic.

Chemistry
1.Introduction To Chemical Reactions.
2. Hydrocarbons.
3. Periodic Tables.

Biology
1.Basics Of Classification Of Plants and Animals.
2.Basica Of Human Physiology.
3.Basics Of Plant Physiology.

क्लासेस ची वेळ
शुक्रवार दिनांक 7 एप्रिल 2023 पासून, सकाळी 10 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत.

ठिकाण –
परफेक्ट अकॅडमी, जिजामाता चौक, ओरोस.

मोफत प्रवेशासाठी संपर्क-
9325017458
9543139334 /9604317561 /7498685329.