धमकी हा संजय राऊत यांनी स्वतः केलेला प्रसिद्धीचा स्टंट- नारायण राणे

82

मुंबई : संजय राऊत यांना आलेली धमकी हा त्यांनी स्वतः केलेला प्रसिद्धीचा स्टंट आहे . महाराष्ट्र राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले . यामुळे संजय राऊत यांना ते पचनी पडत नाही म्हणून द्वेषातून हे चालले आहे . अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबई येथे आंबा महोत्सव उद्घाटनानंतर पत्रकार परिषदेत केली .