न्हावेली पार्सेकरवाडीतील रहिवासी जानकी पार्सेकर यांचं निधन…!

66

सावंतवाडी : न्हावेली पार्सेकरवाडी येथील रहिवासी जानकी परशुराम पार्सेकर वय ९५ यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा मुलगी सुना जावई नातवंडे नात जावई असा परिवार आहे.