जोगेश्वरीतील ओशिवरा इथं फर्निचर गोडाऊनला आग…!

160

मुंबई : मुंबईमधील जोगेश्वरी येथील ओशिवरा येथे फर्निचरच्या गोडाऊनला मोठी आग लागली आहे. याआगीत फर्निचरचे गोडाऊन पूर्णतः जळले आहे. मुंबई अग्निशमन दलाचे कर्मचारी, पोलीस तसेच ॲम्बुलन्स या ठिकाणी पोहोचले असून, आग विझवण्याची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. या आगीमध्ये अद्याप जीवितहानी झाल्याची नोंद नाही.