शरद पवार यांनी नागालँड येथे आमचा पाठिंबा हा नाही हे स्पष्ट करत असतांना आमचा पाठिंबा हा नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना आहे. ते मुख्यमंत्री भाजपचे नाहीत. ते तेथील स्थानिक पक्षाचे मुख्यमंत्री आहे. तिथे काही नागांचेव विषय आहेत म्हणून पाठिंबा दिला आहे.
ते कोणीही विरोधात नाहीये. सगळ्यांनी पाठिंबा दिला आहे. आमच्या लोकांशी मी बोललो त्यानंतर त्यांनी सांगितले की एकोपा टिकावा यासाठी सगळे एकत्र आले आहेत. सर्व पक्षांनी एक राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यांचा पाठिंबा भाजपला नाही असेही शरद पवार यांनी म्हंटले आहे.





