महाराष्ट्र माझाचे गुरुप्रसाद दळवी “महाराष्ट्र शिव सन्मान पुरस्कार २०२३” ने सन्मानित…!

कुडाळ : महाराष्ट्र माझा चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांना “महाराष्ट्र शिव सम्मान पुरस्कार २०२३” या पुरस्काराने रविवार २६ फेब्रुवारी २०२३ रोजी कुडाळ मराठा हॉल सभागृहात आयोजित कार्यक्रमात समाजसेविका कमलाताई परुळेकर आणि पद्मश्री पुरस्कार परशुराम गंगावणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.