सावंतवाडी : माऊली युवक कला क्रीडा मंडळ मळेवाड नाईकवाडी, आयोजित भव्य मळेवाड मर्यादित रस्सीखेच स्पर्धा शुक्रवार दिनांक 6/1/2023 रोजी आयोजित केली आहे तरी ही स्पर्धा पुरुष आणि महिला अशा पद्धतीत खेळवली जाईल. जास्तीत जास्त मंडळांनी यात सहभागी व्हायचं आहे.
पुरुष गट वजन =600 किलो
संघामध्ये फक्त 8 खेळाडू खेळतील व 2 खेळाडू राखीव असतील
महिलांसाठी वजन नसेल फक्त 8 खेळाडू खेळतील व 2 राखीव
पुरुष गट
या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक =3000/-
आणि आकर्षक चषक
द्वितीय क्रमांक =2000/-
आणि आकर्षक चषक
प्रवेश फी =300/-
महिला गट
या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक =1500/-
आणि आकर्षक चषक
द्वितीय क्रमांक =1000/-
आणि आकर्षक चषक
प्रवेश फी =200/-
स्थळ= मळेवाड,ग्रामपंचायत नजीक
सामने ठीक ५:०० वाजता सुरू होतील
नाव नोंदणी 4/1/2023 तारीख पर्यंत करावी
नाव नोंदणीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा
अमोल = 9146619816
सुमित = 8390162684
दाजी = 7020864424
तुषार = 9049876003
लक्ष्मण= 9322887594





