उद्या मळेवाड येथे भाजपचा महिला मेळावा

51

 

सावंतवाडी (प्रतिनिधी)

उद्या मळेवाड येथे भाजपचा महिला मेळावा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वत्र भाजपकडून सेवा पंधरवडा राबवला जात आहे. या निमित्ताने उद्या मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी तीन वाजता मळेवाड येथील सुदर्शन सभागृह येथे मळेवाड जिल्हा परिषद मतदार संघ व आरोंदा जिल्हा परिषद मतदार संघ हे बांदा मंडल मधील दोन मतदारसंघाचा एकत्रितपणे महिला मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.तरी या मेळाव्याला जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजपकडून करण्यात आले आहे.