जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेत कळसुली इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची बाजी

2

 

कणकवली ( प्रतिनिधी)

जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेत कळसुली इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची बाजी

 सिंधुदुर्ग जिल्हा तलवारबाजी फेन्सिंग शालेय क्रीडा स्पर्धा सन 2025 -2026 विद्या मंदिर प्रशाला कणकवली येथे संपन्न झाल्या. दिनांक १५ सप्टेंबर २०२५ च्या जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये कळसुली इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन करत प्रशालेचे नाव उंचावले
कळसुली इंग्लिश स्कूल व जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स कळसुली.
*19 वर्षाखालील मुली*
१) कु. रसिका नंदन गावकर (खेळ प्रकार- फाॅईल ) तृतीय क्रमांक
२) कु. मानसी सुनील मेस्त्री. (खेळ प्रकार- सेबर) द्वितीय क्रमांक
३. कु. आर्या आनंद राणे (खेळ प्रकार -ईपी) द्वितीय क्रमांक
*19 वर्षाखालील मुले*
१) कु. स्मीत सुहास कदम ( . खेळ प्रकार -फाॅईल) प्रथम क्रमांक.
२) कु. आर्यन अनंत जाधव( खेळ प्रकार- ईपी ) प्रथम क्रमांक .
३) कु. हर्षल ज्ञानेश्वर शिरसाट (खेळ प्रकार -ईपी ) द्वितीय क्रमांक.
*१७ वर्षाखालील मुले*
१) कु.प्रवीण प्रमोद घाडीगावकर (खेळ प्रकार -फॉईल) तृतीय क्रमांक.
२) कु.दूर्वांक संदीप सावंत(खेळ प्रकार -ईपी) द्वितीय क्रमांक
३) कु.दुर्गेश गंगाराम सुद्रिक (खेळ प्रकार- सेबर) तृतीय क्रमांक
*१७ वर्षाखालील मुली*
१) कु. मनाली अरुण घाडीगावकर (खेळ प्रकार- फॉईल) द्वितीय क्रमांक
२)कु. श्रावणी संतोष राणे (खेळ प्रकार-फॉईल) तृतीय क्रमांक.
३) कु. भूमी आनंद पाडावे (खेळ प्रकार- ईपी ) द्वितीय क्रमांक.
*14 वर्षाखालील मुले*.
१) कु. शौर्य राजेश भोगले (खेळ प्रकार -ईपी) द्वितीय क्रमांक
२) कु. शुभम मनोहर तेली (खेळ प्रकार -फाॅईल) तृतीय क्रमांक.
*14 वर्षाखालील मुली*
१) प्राजक्ता पंढरी देसाई (खेळ प्रकार -फाॅईल) द्वितीय क्रमांक.
२) कु. तनुष्का विजय गावकर (खेळ प्रकार -फाॅईल) तृतीय क्रमांक.
३) कु. आयुष्का आत्माराम गावकर(खेळ प्रकार -ईपी) द्वितीय क्रमांक.
४) कु. तन्वी अरुण घाडीगावकर(खेळ प्रकार -सेबर) तृतीय क्रमांक.
▪️ वरील सर्व मुलांची निवड कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी झालेली आहे. यशस्वी विद्यार्थी आणि त्यांचे मार्गदर्शक क्रीडा शिक्षक श्री सावळ सर यांचे कळसुली शिक्षण संघ मुंबईचे संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक श्री. व्ही व्ही वगरे,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद आणि पालक वर्गातून अभिनंदन करण्यात आले. पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.