देवगड तालुक्यात अकरा दिवसांच्या गणेशोत्सवाचे उत्साहात विसर्जन

  देवगड (प्रतिनिधी) देवगड तालुक्यात अकरा दिवसांच्या गणेशोत्सवाचे उत्साहात विसर्जन कुणकेश्वर समुद्रकिनारी गणपती विसर्जनासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी “गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या” या जल्लोषात देवगड तालुक्यातील अकरा दिवसांच्या गणेशोत्सवाचे मंगलमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. तालुक्यातील विविध गावांमध्ये भव्य मिरवणुका, ढोल-ताशांचे निनाद, डीजेच्या तालावर थिरकणारे युवक, तर महिलांच्या लेझीम तालावर सजलेले पारंपरिक ठेका … Continue reading देवगड तालुक्यात अकरा दिवसांच्या गणेशोत्सवाचे उत्साहात विसर्जन