गटाराचे काम निकृष्ट दर्जाचे ; गटाराच्या निकृष्ट कामामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता  

81

 

देवगड (प्रतिनिधी)

 

गटाराचे काम निकृष्ट दर्जाचे ; गटाराच्या निकृष्ट कामामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता  

देवगड- जामसंडे नगरपंचायत हद्दीमधील मॉर्डन बेकरी ते लाड घर येथील गटाराचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. निकृष्ट कामामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता असून संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करावी, अशी मागणी न. पं. चे स्वीकृत नगरसेवक सुधीर तांबे यांनी न. पं. मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
श्री. तांबे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे मागणी श्री. तांबे यांनी केली आहे.