मडुरा पंचक्रोशीत पाच दिवसांच्या गणरायाला निरोप

बांदा (प्रतिनिधी)   मडुरा पंचक्रोशीत पाच दिवसांच्या गणरायाला निरोप मडुरा पंचक्रोशीत भाव, भक्ती आणि उत्साहात पार पडलेल्या पाच दिवसांच्या गणरायाला रविवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. सकाळपासूनच गणपती विसर्जन मिरवणुकांसाठी गावोगावी तयारी सुरू होती. भाविकांनी आरती गीतांमधून बाप्पाला निरोप दिला, तर लहान मुलांनी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषणांनी वातावरण दुमदुमवले. गणरायाच्या आगमनापासून घराघरात दररोज विविध धार्मिक, सांस्कृतिक … Continue reading मडुरा पंचक्रोशीत पाच दिवसांच्या गणरायाला निरोप