नांदगाव तिठा येथे गोवा बनावटीची दारू जप्त

  कणकवली (प्रतिनिधी) नांदगाव तिठा येथे गोवा बनावटीची दारू जप्त नांदगाव तिठयावर ब्रिजखालील स्टॉलमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आलेली १२ हजार १०० रुपये किमतीची गोवा बनावटीची अवैध दारू एलसीबीच्या पथकाने जप्त केली. ही कारवाई रविवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास केली. याप्रकरणी सुरेंद्र उर्फ पपी वायंगणकर सह अवधूत वाळके या दोघांवर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला … Continue reading नांदगाव तिठा येथे गोवा बनावटीची दारू जप्त