आचरा-अर्जुन बापर्डेकर
आचरा पिरावाडी येथे अमली पदार्थ विरोधी जनजागृती फेरी
अमली पदार्थ विरोधी अभियाना अंतर्गत पोलिस ठाणे आचरा व पिरावाडी हायस्कूल मार्फत अमली पदार्थ विरोधी *जनजागृती फेरी* काढण्यात आली यावेळी पिरावाडी हायस्कुल मुख्याध्यापक बुगडे, ,प्रा शाळा मुख्याध्यापक सुभाष नाटेकर सर्व शिक्षकवृंद पोलीस स्वाती आचरेकर, पोलीस पाटील जगन्नाथ जोशी,तन्वी जोशी,अमोल पेडणेकर, ग्रा प सदस्य सौ पुर्वा तारी व मुजफ्फर मुजावर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी नरेंद्र कोळबकर यांसह विद्यार्थी ग्रामस्थ आदी सहभागी झाले होते.





