कुडाळ( प्रतिनिधी)
भाजपच्या कुडाळ तालुका सरचिटणीसपदी योगेश (भाई) बेळणेकर यांची निवड ; निवडीबाबत सर्व स्तरातून होत आहे कौतुक…
भाजपच्या कुडाळ तालुका सरचिटणीसपदी योगेश (भाई) बेळणेकर यांची निवड करण्यात आली आहे.युवा उद्योजक,गावातील विविध उपक्रमामध्ये सहभाग,सढळ हस्ते मदत कार्य करणे,समाजात आगळीवेगळी ओळख शांत व संयमी हुशार व्यक्तिमत्व पेशानी सिव्हिल इंजिनिअर यापूर्वी वाडोस उपसरपंच पद भूषविले आहे.





