सावंतवाडी (प्रतिनिधी)
न्हावेली येथील गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेचा ‘गुरु अभिवादन सोहळा मळगाव येथे उत्साहात
गुरुवर्य संगीत अलंकार दिप्तेश मेस्त्री यांनी स्थापन केलेल्या न्हावेली येथील गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेचा ‘गुरु अभिवादन सोहळा काल रविवारी मळगाव येथे मोठ्या थाटात व संगीतमय वातावरणात गुरु आणि शिष्य यांच्या अतूट नात्याचे दर्शन घडवत उत्साहात पार पडला.





