महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल आज दिनांक २२ जून २०२५ चे बातमीपत्र

17
*Maharashtra maza*
*महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल आज दिनांक २२ जून २०२५ बातमीपत्र
*🎯Advt//पालकमंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा , शुभेच्छुक सिंधुदुर्ग भाजपा*
*🎯 पालकमंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,शुभेच्छुक – संदीप साटम भाजपा जिल्हा सरचिटणीस सिंधुदुर्ग*
*🎯 प्रगतशील शेतकरी सर्वांचा पोशिंदा त्याच्या त्यांच्या सन्मान करणे आमचे कर्तव्य – सुशांत नाईक*

*🎯 रिक्षा अपघातातील मृत तरुणांच्या कुटुंबीयांची भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी भेट घेऊन केले सांत्वन*

*🎯स्वतःच्या कामावर भरवसा नसल्याने राजकोट परिसरात बंदी – माजी आमदार वैभव नाईक*
https://youtu.be/rXHsy1I0w8U?si=olpfMIxEV_UwQuow