महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल आज दिनांक २१ जून २०२५ चे सिंधुदुर्ग LIVE प्राईम टाईम बुलेटिन

41

*Maharashtra maza*

*महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल आज दिनांक २१ जून २०२५ चे*

*✍️सिंधुदुर्ग live प्राईम टाईम बुलेटीन*

*🎯देवगड जामसंडे शहरातील महिलांची बारा लाखाची आर्थिक फसवणुकीची रक्कम पोचली 25 लाखांच्या घरात ; संबंधित महिलेस 25 जून पर्यंत पोलीस कोठडी*

देवगड जामसंडे शहरातील महिलांची बारा लाखाची आर्थिक फसवणुकीची रक्कम पोचली 25 लाखांच्या घरात ; संबंधित महिलेस 25 जून पर्यंत पोलीस कोठडी 

*🎯जागतिक योग दिनानिमित्त जामसंडेमध्ये योग प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक शिबिर संपन्न*

जागतिक योग दिनानिमित्त जामसंडेमध्ये योग प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक शिबिर संपन्न

*🎯नारिंग्रे येथील रिक्षा  अपघातप्रकरणी मृत रिक्षाचालक याच्याविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल*

नारिंग्रे येथील रिक्षा  अपघातप्रकरणी मृत रिक्षाचालक याच्याविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल 

*🎯सर्वधर्मांचा अंतिम हेतू ‘परमेश्वर’ ही शिकवण देणाऱ्या सद्‌गुरू मियांसाब यांचा ८० वा पुण्यतिथी उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न*

सर्वधर्मांचा अंतिम हेतू ‘परमेश्वर’ ही शिकवण देणाऱ्या सद्‌गुरू मियांसाब यांचा ८० वा पुण्यतिथी उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

*🎯आमदार निलेश राणे यांच्या विकास कार्यावर प्रेरित होऊन गोळवण ग्रामस्थांचा  शिवसेनेत प्रवेश*

आमदार निलेश राणे यांच्या विकास कार्यावर प्रेरित होऊन गोळवण ग्रामस्थांचा  शिवसेनेत प्रवेश

*🎯जागतिक योग दिनानिमित्त जामसंडेमध्ये योग प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक शिबिर संपन्न*

जागतिक योग दिनानिमित्त जामसंडेमध्ये योग प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक शिबिर संपन्न

*🎯वैभववाडी येथे आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन*

वैभववाडी येथे आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

*🎯आंतरराष्ट्रीय योग दिन शिबिर कणकवली येथील उत्कर्ष हॉटेल येथे संपन्न*

आंतरराष्ट्रीय योग दिन शिबिर कणकवली येथील उत्कर्ष हॉटेल येथे संपन्न 

*🎯वादळी वाऱ्याचा महावितरण विभागाला सर्वाधिक फटका ; नांदगाव हुंबरठ हद्दीत काही विद्युत पोल तुटून कोसळले*

वादळी वाऱ्याचा महावितरण विभागाला सर्वाधिक फटका ; नांदगाव हुंबरठ हद्दीत काही विद्युत पोल तुटून कोसळले

*🎯अपघातातील चौघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार*

अपघातातील चौघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

*🎯व्हि एन नाबर मडुरा स्कूलमध्ये योग दिन उत्साहात*

व्हि एन नाबर मडुरा स्कूलमध्ये योग दिन उत्साहात

*🎯युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ जिल्ह्यात करीत असलेले शैक्षणिक कार्य कौतुकास्पद – शिवाजी सावंत*

युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ जिल्ह्यात करीत असलेले शैक्षणिक कार्य कौतुकास्पद – शिवाजी सावंत 

*🎯उमेद फाऊंडेशनच्यावतीने कासार्डे माध्यमिक विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप*

उमेद फाऊंडेशनच्यावतीने कासार्डे माध्यमिक विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

*🎯मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे गणित प्रज्ञा परीक्षेत उत्तुंग यश*

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे गणित प्रज्ञा परीक्षेत उत्तुंग यश

*🎯शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगा करणे आवश्यक  –  युवराज लखमराजे भोंसले*

शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगा करणे आवश्यक  –  युवराज लखमराजे भोंसले 

*🎯पत्रकार प्रवीण रामचंद्र मांजरेकर यांच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन*

पत्रकार प्रवीण रामचंद्र मांजरेकर यांच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन

*🎯नारिंग्रे रिक्षा अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या आचरा येथील त्या तरुणांच्या कुटुंबीयांची माजी आमदार वैभव नाईक यांनी भेट घेऊन केले सांत्वन*

नारिंग्रे रिक्षा अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या आचरा येथील त्या तरुणांच्या कुटुंबीयांची माजी आमदार वैभव नाईक यांनी भेट घेऊन केले सांत्वन 

*🎯नारिंग्रे येथील रिक्षा  अपघातप्रकरणी मृत रिक्षाचालक याच्याविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल*

नारिंग्रे येथील रिक्षा  अपघातप्रकरणी मृत रिक्षाचालक याच्याविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल