एसटीचे ब्रेक फल होऊन अपघात दर्डीवर एसटी चढवल्याने अनर्थ टळला ; 25 पेक्षा जास्त प्रवासी जखमी

22

बांदा (मंगल कामत)

एसटीचे ब्रेक फल होऊन अपघात दर्डीवर एसटी चढवल्याने अनर्थ टळला ; 25 पेक्षा जास्त प्रवासी जखमी

मुंबई गोवा महामार्गावरील घाटात कुडाळ पणजी एसटीचे ब्रेक फेल होऊन इन्सुलिघाटीत अपघात झाला या अपघातात ड्रायव्हरने प्रसंगावधान राखत एसटी बस
दरडीवर चढवली त्यामुळे मोठा अनर्थ टळला या अपघातात 25 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत त्या जखमींना स्थानिकांनी उपचारासाठी सावंतवाडी रुग्णालयात दाखल केले आहे अपघात आज दुपारी तीन च्या दरम्याने घडलाअपघात स्थळी पोलीस व एसटीचे अधिकारी दाखल झाले आहेत