पालकमंत्री नितेश राणे २७ मार्च रोजी ओरोस येथे घेणार जनतेच्या गाठीभेटी

  सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) पालकमंत्री नितेश राणे २७ मार्च रोजी ओरोस येथे घेणार जनतेच्या गाठीभेटी  येथील पालकमंत्री संपर्क कार्यालयात स्वीकारणार जनतेची निवेदने मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे गुरुवार २७ मार्च रोजी ओरोस सिंधुदुर्ग नगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारती मधील पालकमंत्री संपर्क कार्यालयात जनतेच्या गाठीभेटी घेणार आहेत. दुपारी ३ ते … Continue reading पालकमंत्री नितेश राणे २७ मार्च रोजी ओरोस येथे घेणार जनतेच्या गाठीभेटी