बँक ऑफ इंडिया मिठबांव शाखेत २ लाखाचा अपहार : २०२३ मधील घटना , तत्कालीन बँक व्यवस्थापकाविरूध्द गुन्हा दाखल

  देवगड : (प्रतिनिधी) बँक ऑफ इंडिया मिठबांव शाखेत २ लाखाचा अपहार : २०२३ मधील घटना , तत्कालीन बँक व्यवस्थापकाविरूध्द गुन्हा दाखल बँकेच्या एफडी खातेधारकांच्या खात्यात असलेल्या २ लाख १५ हजार ६९२ रूपये रकमेचा अपहार केल्याप्रकरणी बँक ऑफ इंडिया मिठबांव शाखेचे तत्कालीन व्यवस्थापक योगेश प्रकाश भिलाणे(३४) रा. निमखेडी रोड, देवरामनगर जळगाव यांच्याविरूध्द देवगड पोलिस स्थानकात … Continue reading बँक ऑफ इंडिया मिठबांव शाखेत २ लाखाचा अपहार : २०२३ मधील घटना , तत्कालीन बँक व्यवस्थापकाविरूध्द गुन्हा दाखल