ध्वनी प्रदूषणामुळे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ या दोघांवर परिणाम – सुनील जाधव 

  देवगड (प्रतिनिधी) ध्वनी प्रदूषणामुळे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ या दोघांवर परिणाम – सुनील जाधव  ध्वनी प्रदूषणामुळे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ या दोघांवर परिणाम होतो असे प्रतिपादन जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.सुनील जाधव यांनी केले. “ ध्वनी प्रदूषण “ या विषयावर बोलताना श्री.सुनील जाधव पुढे म्हणाले की,ध्वनी प्रदूषणामुळे शारीरिक व मानसिक ताण … Continue reading ध्वनी प्रदूषणामुळे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ या दोघांवर परिणाम – सुनील जाधव