सावंतवाडी (प्रतिनीधी)
भाजपा आमदार नितेश राणे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अधिवेशन कार्यालय सदिच्छा भेट
भाजपा आमदार नितेश राणे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अधिवेशन कार्यालय सदिच्छा भेट दिली. २७,२८ व २९ डिसेंबर २०२४ रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कोंकण प्रांताचे ५९ वे कोंकण प्रांत अधिवेशन सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटी येथे आयोजित करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने ही भेट राणेंनी दिली.





