नुतन आमदार निलेश राणे यांचे शिवसेना नेते आणि चिंदर माजी सरपंच संतोष कोदे यांनी केले अभिनंदन

48

आचरा (अर्जुन बापर्डेकर)

नुतन आमदार निलेश राणे यांचे शिवसेना नेते आणि चिंदर माजी सरपंच संतोष कोदे यांनी केले अभिनंदन

कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून विजयी झालेले आमदार निलेश राणे यांचे शिवसेना नेते व चिंदर माजी सरपंच संतोष कोदे यांनी अभिनंदन केले.यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत,आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस,सचिन हडकर विजय कदम यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.