मुंबई (प्रतिनीधी)
वंदना प्रकाशन मुंबईच्या वतीने डॉ. सुनील सावंत यांच्या ” सूर्य दिसत राहील तोपर्यंत…” काव्य संग्रहाची तिसरी आवृत्ती प्रकाशित होणार
वंदना प्रकाशन मुंबईच्या वतीने डॉ. सुनील सावंत यांच्या ” सूर्य दिसत राहील तोपर्यंत…..” काव्य संग्रहाची तिसरी आवृत्ती प्रकाशित होणार आहे. ह्या काव्य संग्रहात विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील वर्तमानाच्या भेदक कविता आणि विश्वातील व महानगरातील भयंकर वास्तवाच्या मानवतावादी कविता समस्त मानव जातीला अंतर्मुख करतील, अशी प्रस्तावना कविवर्य मंगेश पाडगांवकर व कविवर्य नारायण सुर्वे यांनी २००१ मध्ये दिली आहे.





