सावंतवाडी (हेमंत मराठे)
अखेर अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्यावर निलंबनाची कारवाई ; पदावरून निलंबन, सदस्यत्वही रद्द भाजप जिल्हाध्यक्षांचे पत्र

अपक्ष उमेदवार विशाल परब यांना पत्र पाठवित उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पक्षशिस्ती विरोधी कार्यवाहीमुळे पक्षाच्या पदावरुन निलंबन करत त्यांचे भाजपा प्राथमिक सदस्यत्व रद्द केले आहे.





