मळेवाड चिरेखाण मुलगी दफन प्रकरण ; मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल ; खाण मालक व गाडी चालक यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू

1550

सावंतवाडी – प्रतिनिधी

मळेवाड चिरेखाण मुलगी दफन प्रकरण ; मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल ; खाण मालक व गाडी चालक यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू

सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड येथील चिरेखाणीवर अपघातात मृत पावलेल्या मुलीला ज्या ठिकाणी दफन केले आहे त्या ठिकाणी पोलीस होत असेल तर हजर झाले असून तिचा मृतदेह बाहेर काढण्याची काम सुरू करण्यात आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण,नायब तहसीलदार मनोज मुसळे,वैद्यकीय अधिकारी,पोलीस पाटील दिगंबर मसुरकर, त्याचबरोबर दोन महिला पंच व अपघातात मृत्यू पावलेल्या मुलीचे वडील घटनास्थळी आहेत.