महसूलची विना परवाना जांभा दगड वाहतुकीवर कारवाई

113

विनापरवाना जांभा दगड वाहतूक करणाऱ्या डंपरवर महसूल विभागाची कारवाई

सावंतवाडी (प्रतिनिधी) दि. २५ जुलै २०२४

 

विना परवाना जांभा दगड वाहतूक करणारा एक डंपर व एक आयशर गाडी जप्त करत मंडळ अधिकारी आजगाव यांच्या पथकाने कारवाई केली.सदर कारवाई वेळी मंडळ अधिकारी आजगाव विनायक कोदे तलाठी आजगाव नागराज चंद्राप्पागोळ, तलाठी मळगाव सचिन गोरे, तलाठी आरोंदा प्रवीण पोले,तलाठी मळेवाड अनुजा भास्कर यांचा पथकामध्ये सहभाग होता. कारवाई केली.सदरच्या गाड्या पुढील कार्यवाहीसाठी तहसील कार्यालय सावंतवाडी येथे जमा करण्यात आल्या आहेत.