मळगाव – वेत्ये रोडवर झाड उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प

5

सावंतवाडी (प्रतिनिधी) २३ जुलै २०२४

 

मळगाव – वेत्ये रोडवर झाड उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प

 

सोसाट्याच्या वादळामुळे वेत्ये रोडवरील इंगळे गोडावून जवळ झाड कोसळल्याने वेत्ये,बांदा कडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे, वीजेच्या तारांही रोडवर आल्या असून शाळा सुटण्याच्या वेळेत अचानक रोडवर झाड पडल्याने विद्यार्थ्यासह गावकऱ्यांना वेत्ये कडे जात येत नाही, त्यामुळे लवकरात लवकर संबंधित झाड हटवून वाहतूक सुरळीत करण्यात यावी अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.