Home महाराष्ट्र देवगड अतिवृष्टीमुळे उद्या मंगळवारी ९ जुलै रोजी शासकीय सुट्टी जाहीर

अतिवृष्टीमुळे उद्या मंगळवारी ९ जुलै रोजी शासकीय सुट्टी जाहीर

31

अतिवृष्टीमुळे उद्या मंगळवारी ९ जुलै रोजी शासकीय सुट्टी जाहीर

देवगड (प्रतिनिधी)

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा अंगणवाडी जिल्हा परिषद शाळा नगरपंचायत शाळा अनुदानित व विनाअनुदानित शाळा सर्व आश्रम शाळा व सर्व महाविद्यालय यांना उद्या मंगळवार दिनांक ९ जुलै रोजी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचा आदेश निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिला आहे.