जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन बांदा येथे साजरा 

43

 

बांदा (मंगल कामत)२६ जून २०२४

जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन बांदा येथे साजरा 

दर वर्षी २६ जुन हा जागतिक अंमल पदार्थ विरोधी दिना म्हणून पाळला जातो या निमित्त बांदा पोलीस ठाण्याच्या वतीने येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये जनजागृती करण्यात आली यावेळी बांदा पोलीस ठाण्याचे एस आय झांजुर्णे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रिक्षा व्यवसाय बांदा एसटी स्टँड इन्सुलिन चेक पोस्ट या ठिकाणी पत्रके वाटून जनजागृती केली. यावेळी पोलीस मुणगेकर तेली कमतनुरे माळकर आदी कर्मचारी उपस्थित होते