कोकण पदवीधर निवडणूकीत कणकवलीत दुपारपर्यंत 41 टक्के मतदान 

25

कोकण पदवीधर निवडणूकीत कणकवलीत दुपारपर्यंत 41 टक्के मतदान 

कणकवली( प्रतिनिधी)

 

कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आज पार पडत आहे सकाळ पासूनच मतदान केंद्रावर पदवीधर मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या. उत्स्फूर्तपणे कणकवली तालुक्यात मतदान सुरु आहे.

दुपारी एक वाजेपर्यंत 41 टक्के मतदान झाले असून यावेळी मतदानाची टक्केवारी वाढणार असल्याचे दिसून येत आहे. मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.